• English
  • मराठी

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवाकार्य करतात. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध भागात स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य तसेच वृक्षारोपण कार्यक्रम दि. १६ सप्टेंबर रोजी संपन्न झाले.