• English
  • मराठी

पनवेल मध्ये पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी !!

कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पनवेल शहरातील कृष्णाळे तलावाजवळ असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.