• English
  • मराठी

सायकल रॅली

आजादी का अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान निमित्त इंफिनिटी फाउंडेशन पनवेल, महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सायकल रॅलीत सायकलिंग ची अनुभव घेतला.