करंजा ता.उरण येथील मत्स्यबंदर विकासाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक व नौकानयन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
करंजा ता.उरण येथील मत्स्यबंदर विकासाचे भूमिपूजन केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक व नौकानयन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे होते. पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री ना. अर्जून खोतकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.