• English
  • मराठी

उरण येथील पाणजे व डोंगरी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

उरण येथील पाणजे व डोंगरी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन समारंभात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.