• English
  • मराठी

उरण नगरपरिषद फुलमार्केट आणि समाजमंदिर इमारतींचा भूमिपूजन सोहळा मा.आमदार श्री.आशिषजी शेलार आणि मा.आमदार श्री.महेशजी बालदी यांच्या शुभहस्ते पार पडला. त्याप्रसंगी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा , उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.