भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघांच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली जुनी टोळीला एल अॅण्ड टी कंपनी मार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे.
भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघांच्या महाराष्ट्र राज्य नवी मुंबई कळंबोली जुनी टोळीला एल अॅण्ड टी कंपनी मार्फत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टचे काम मिळाले आहे. हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून मिळाले असून, कामगार दिनाचे औचित्यसाधून कामगारांना भेट म्हणून या कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. त्याबद्दल सर्व कामगारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेऊन अर्शिवाद घेतले.