वर्षाताई यांचे मनःपूर्वक आभार आणि कार्तिकी नायर हिस पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!!
पनवेल ची कन्या कार्तिकी नायर हिने NEET परीक्षेमध्ये 720 गुण मिळवून जे यश संपादन केले, तिचे कौतुक करण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड आज नवीन पनवेल मध्ये आल्या होत्या.
खरतर आताच्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे अभिनंदन करण्याचे प्रसंग फारच विरळ आहेत. पण त्यातही वर्षाताई गायकवाड कार्तिकी नायरचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचल्या, खरे पाहता ही कौतुकाची थाप महत्वाची आणि मोलाची आहे..
वर्षाताई यांचे मनःपूर्वक आभार आणि कार्तिकी नायर हिस पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!!