भारतीय जनता पार्टी पनवेल-उरण सक्रिय कार्यकर्ता बैठक माजी आमदार बाल माने यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक सभागृहात पार पडली .