• English
  • मराठी

अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण

संत वामनभाऊ संत भगवानबाबा सेवा प्रतिष्ठान कामोठे येथे संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतले.