• English
  • मराठी

श्री. रामजी बेरा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन

खारघर प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक श्री. रामजी बेरा यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून रामजी यांच्या हातून अधिकाधिक लोकांची जनसेवा घडो, हीच सदिच्छा..!