• English
  • मराठी

आत्मनिर्भर भारत अभियान

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उद्योजक आणि महिला बचत गटांना व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या उमेद सखी मंच तर्फे कर्जतमधील रॉयल गार्डन येथे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देऊन कर्जत मधील महिला उद्योजकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.