श्री विठ्ठ्ल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सपत्नीक पूजा केली
पनवेल जुना भाजीमार्केट मधील श्री विठ्ठ्ल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सपत्नीक पूजा केली. यावेळी महाराष्ट्रातील कामगार वर्गाला आणि बळीराजाला सुख आणि समृद्धी लाभू दे तसेच ज्या भागात अद्याप पाऊस पडला नाही, त्याही भागात पाऊस पडू दे, अशी प्रार्थना केली.