• English
  • मराठी

कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष आमदार श्री महेश बालदी यांच्या सोबत प्रत्यक्ष बँकेत जाऊन आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती घेतली आणि बँक प्रशासक श्री. मावळे यांना बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, असा खडा सवाल केला. कोट्यवधींच्या घोटाळ्यासंदर्भात कर्नाळा बँक चर्चेत आली या बँकेने हजारो जणांच्या आयुष्याची पुंजी हडप केली आहे, त्यामुळे बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या सर्व खातेदार व ठेवीदार यांना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. हा पाठपुरावा करीत असताना आम्ही माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), सहकार खाते, पोलीस प्रशासनाच्या वेळोवेळी भेटी घेऊन आढावा घेतला.