कर्नाळा बॅंकेच्या अनेक तक्रारी संदर्भात भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या आणि आमदार महेश बालदी यांच्यासमवेत आज महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
कर्नाळा बॅंकेच्या अनेक तक्रारी संदर्भात भाजपा नेते डॉ. किरीट सोमैय्या आणि आमदार महेश बालदी यांच्यासमवेत आज महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
कर्नाळा बँकेच्या ३ शाखा पूर्णपणे बंद पडल्या असून अन्य शाखांमधून केवळ ₹१५०० काढायला परवानगी आहे, अशा अनेक तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने बँके वर तातडीने प्रशासक नेमावा अशी मागणी राज्यपाल महोदयांना केल्यानंतर त्यांनी सदर प्रकरणात गांभीर्याने पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.