राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवरती निदर्शने केली.
कोकणातील आंबा बागायतदारांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या बाबतीत राज्य सरकार असंवेदनशीलता दाखवत असल्यामुळे आंबा बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी, राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवरती सन्माननीय आमदार रविंद्रजी चव्हाण , सन्माननीय आमदार संजयजी केळकर , सन्माननीय आमदार किसनजी कथोरे, सन्माननीय आमदार महेशजी शिंदे यांच्यासोबत निदर्शने केली. यावेळी आंबा बागायतदारांना भरीव आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे.
सदर मागणीचा पाठपुरावा आम्ही करतच राहू.