महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचार्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी पनवेल मध्येआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !
एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीला व कमी पगार मात्र तो ही थकल्यामुळे कंटाळून जळगाव येथील ‘एस.टी. कर्मचारी मनोज चौधरी’ व रत्नागिरी येथील ‘पांडुरंग गडदे’ यांनी आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे या विरोधात पनवेल एस्.टी. स्थानक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा