• English
  • मराठी

रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योग समूह – १ 

रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योग समूह – १ 
मल्हार जॉब्स आयोजित महा रोजगार मेळावा म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खरोखरच एक सुवर्ण योग ठरला. 
१०० पेक्षा अधिक कंपन्यांचा समावेश असणाऱ्या या मेळाव्याला फारच चांगला प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्याची दखल घेत येथे रोजगाराची संधी उपलब्ध करणाऱ्या उद्योजकांचे आभार! त्यांच्याच सहकार्याने या रोजगार मेळाव्याला भव्य रूप आणि विशेष दर्जा मिळाला. पुनश्च धन्यवाद !!