• English
  • मराठी

आदर्श शिक्षक-संस्था पुरस्कार

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील गुणवंत शिक्षक व संस्थांना आदर्श शिक्षक-संस्था पुरस्कार सोहळ्यास भेट दिली.
या सोहळ्यात कोकणात उत्तम शैक्षणिक कार्य करणार्‍या संस्थांचालकांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री.रामशेठ ठाकूर यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.