• English
  • मराठी

उद्योन्मुख क्रिकेटपटूंसाठी टर्फचे मैदान

शहरातील उद्योन्मुख क्रिकेटपटूंच्या क्रीडागुणांना वाव मिळावा व त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकवावा, या उद्देशाने पनवेल तालुका क्रिडा संकुलात ‘टर्फफिट’ च्या माध्यमातून शहरातील उद्योन्मुख क्रिकेटपटूंसाठी टर्फचे मैदान उभारण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून मैदानाचे उद्घाटन केले.