खारघर टेकडीवर ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया मूव्हमेंट च्या अनुषंगाने आयोजित खारघर मॅरेथॉन २०२३ च्या जनजागृतीसाठी मा. स्थायी समिती सभापती प्रविण पाटील यांच्या पुढाकाराने खारघर टेकडीवर ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांसह ट्रेकचा आनंद घेतला व जास्तीत जास्त नागरिकांनी मॅरॅथॉन मध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले.