• English
  • मराठी

खारघर शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता.

खारघर शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी सेक्टर २, ८ व १० तसेच सेक्टर ३ व ४ या ठिकाणी पाहणी दौरा आयोजित केला होता. या रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात यावे असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
सदर प्रसंगी प्रभाग समिती सभापती मा. शत्रुघ्न काकडे, स्थायी समिती सभापती मा. प्रवीण पाटील, नगरसेविका आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, रामजी बेरा, ऍड. नरेश ठाकूर, किर्ती नवघरे, दीपक शिंदे, गीता चौधरी, अमर उपाध्याय, सनी नवघरे, अजय माळी, विलास निकम, रमेश तपासे, अक्षय लोखंडे, वसंत पवार, बाळासाहेब काळे, विनय पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.