महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
महायुतीचे उमेदवार श्री. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. उरण तालुक्यतील सारडे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मनोज पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.