• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरी समस्या बाबत व विकास कामासंदर्भात आढावा बैठक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरी समस्या बाबत व विकास कामासंदर्भात आढावा बैठक सी के टी कॉलेज खांदा कॉलनी येथे संपन्न झाली या बैठकीत महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.