• English
  • मराठी

दीर्घकाळ बंद असलेली मंदिरे तब्बल ८ महिन्यांनंतर भाविक भक्तांसाठी आज दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर उघडी करण्यात येणार आहे, याचा आनंद उत्सव म्हणून आज संध्याकाळी ७ वाजता श्री विरुपाक्ष मंदिर येथे महाआरती आयोजित केली होती.