म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्यावतीने ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे पनवेल महापालिकेत समावेशन करण्यासाठी पनवेल ते मंत्रालय असा लाँग मार्च बुधवारी काढण्यात आला. या वेळी कर्मचाऱ्यांच्या भेटून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे आश्वासन दिले.