• English
  • मराठी

स्वच्छता हीच सेवा अशी शिकवण संपूर्ण विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजी यांची आज जयंती.

स्वच्छता हीच सेवा अशी शिकवण संपूर्ण विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजी यांची आज जयंती. यानिमित्ताने रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, खारघर येथील विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहीम हाती घेत स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा तसेच नागरिकांचा उत्साह आणि सहभाग वाखाणण्याजोगा होता.