आरोग्य शिबीर आणि महारक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल महानगरपालिका, खारघर डॉक्टर असोसिएशन आणि खारघर रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने कोविड काळात आपल्या प्रभागातील मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्धा व नागरिकांच्या स्मरणार्थ, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, खारघर प्रभाग ६ नगरसेवक श्री. निलेशजी बाविस्कर यांनी नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आणि महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.