नागरिकांना अवयवदानाचे महत्व समजावे या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने अवयवदानासाठी भारतातील सर्वात मोठी प्रतिज्ञा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचेचा शुभारंभ पनवेलमधील प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात झाला. अवयव दान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात. अवयव दानासारखे दुसरे दान नाही. नागरीकांना जरूर अवयव दान करावे.