• English
  • मराठी

कार्यकर्ता हाच कार्यधार!

कार्यकर्ता हाच कार्यधार!
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेलवली येथे कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांशी हितगुज साधला. या बैठकीत अनेक पदाधिकारी, मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.