भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 25 सप्टेंबर 1930 साली झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90वा स्मृतिदिन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. पोलिसांनी शासकीय सलामी दिल्यानंतर उपस्थितांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. स्मृतिदिनानिमित्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्यासोबत पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले.