• English
  • मराठी

आगरी दर्पणच्या विशेषांकाचे प्रकाशन

दिबांच्या नावाने विमानतळ व्हावे, यासाठी भूमिपुत्रांनी १० जून, २४ जून आणि ०९ ऑगस्टला आंदोलन केले. या आंदोलनाचे प्रतिबिंब अधोरेखित करणाऱ्या आगरी दर्पणच्या विशेषांकाचे प्रकाशन नामदार कपिल पाटील यांच्या हस्ते पनवेल येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.