!!! प्रेम से बोलो धननिरंकार !!!
!!! प्रेम से बोलो धननिरंकार !!!
खारघर येथे आयोजित केलेल्या ४९ व्या निरंकारी संत समागम या मैदान सेवांचे विविध उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारणीचे सदस्य नरेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले . या समारंभास आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून समागमास आणि सर्व क्षेत्रिय प्रभारी यांस शुभेच्छा दिल्या .