१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पाणी फाउंडेशन तर्फे हरेश्वर, पारनेर येथे श्रमदानासाठी आमंत्रित केले होते.
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पाणी फाउंडेशन तर्फे हरेश्वर, पारनेर येथे श्रमदानासाठी आमंत्रित केले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक संतोष शेट्टी, जि. प. सदस्य अमित जाधव, डॉ. संतोष जाधव, युवा नेता किशोर चौटामोल, उपसरपंच विचुंबे किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, विवेक होणं, सोबत अन्य मान्यवर, कार्यकर्ते तसेच इतर जलमित्र व गावकरी यांनी श्रमदान केले. दुष्काळाशी दोन हात करण्यास पेटून उठलेल्या सर्वांबरोबर माझा १ मे चा श्रमदानाचा अनुभव फारच छान होता.