• English
  • मराठी

आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२० रोजी डी डी विसपुते कॉलेज, देवद, विचुंबे, पनवेल येथे १६ वा ‘मल्हार रोजगार मेळावा २०२०’ आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात गरजूंना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली गेली. त्याचा अनेकांनी लाभ घेतला.