• English
  • मराठी

शत प्रतिशत भाजपाचा संकल्प!

कर्जत तालुक्यातील नेरळ येथे आगामी निवडणुकीचे प्रचार कार्य पार पडले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.