नेतृत्व
जनसंपर्क कार्यालय स्थापना : उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजाची मजबूत संबंध विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. हे संबंध कायम राहण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे . परिसरातील कोणतीही व्यक्ती थेट कार्यालयात संपर्क साधून आणि नगरपरिषदेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, खेळ, वाहतूक, आरोग्य, रोजगार, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, पोलीस, शिक्षण, रेल्वे, एमएसईबी संबंधित समस्यांचा निवारण करू शकतो.
- दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलाच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन व त्याचा सत्कार
- मागास प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांसाठी महामेळावा आयोजन
- गुरु नानक यांचा जयंती निम्मित विशेष कार्यक्रम
- ‘ईद’ च्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवाना हार्दिक शुभेच्छा
- श्री . परीक्षित शाह या शारीरिक दृष्ट्या अपंग विद्यार्थास वाढदिवसाच्या शुभेच्या
- सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पुरवण्यात आलेल्या १ लाख रुपयांचा सहायाने पनवेल क्षेतरातिल धोदानी येथे अंगणवाडी शाळेचे उद्घाटन आणि ०३.०४.२०१२ रोजी मुंबई एक्प्रेस महामार्गावरील घडलेल्या अपघातातील तीन पीडितांच्या मदतीसाठी तत्काळ वैदकीय सहाय्य
- महिला बचत गटाची स्थापना व भविष्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजन
- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक
- युवा सदस्य अभियाना साठी ब्लॉक निहाय बैठकीचे आयोजन
- क्रिकेट प्रेमिसाठी विश्वचषक क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर दाखवण्याची सोय
- रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन , बेकार युवकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
- शासकीय माहिती केंद्राचे संस्थापक केंद्र मार्फत श्री , प्रशांत ठाकूर यांना पंतप्रधान योजने अंतर्गत १०० युवकांना कर्ज मिळवून देण्यात सहाय्य केले . ५५ महिला विकास कक्षाचि नोदणी केली . महिलासाठी १३० स्वयंसाहाय्य गटाची स्थापना केली व भटक्या जमातीच्या कुटुंबाना मेंढ्या वितरीत केल्या .