कळंबोलीतील माघी गणेश जयंती उत्सवास भेट
![[:en]Visit to Maghi Ganesh celebrations in Kalamboli!![:hi]कळंबोलीतील माघी गणेश जयंती उत्सवास भेट[:] 1](https://www.prashantthakur.in/wp-content/uploads/2023/01/327592273_890120842142422_4066849904366740603_n-375x500.jpg)
माघी गणेशोत्सवानिमित्त कळंबोली शहर मंडळ अध्यक्ष श्री. रविशेठ पाटील यांच्या माघी गणेश जयंती उत्सवास उपस्थित राहून गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
गणपती बाप्पा सर्वांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो व सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीसह उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना या वेळी बाप्पा चरणी केली आणि सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.