• English
  • मराठी

बीड जिल्ह्यातील सुरेश यादव निर्मित शैक्षणिक, मनोरंजन व बातम्या असलेल्या ‘लोकसंसद मोबाईल रेडिओ’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपच्या पनवेल शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, संजय मेहेत्रे, प्रदिप फुटाणे उपस्थित होते.