• English
  • मराठी

भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल येथील पूर्णाकृती पुतळ्यास विनम्रतेने अभिवादन केले.