• English
  • मराठी

1

तळोजा रेल्वे फाटक भुयारी मार्ग खुला करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले, या आंदोलनाला यश आले असून, चाचणीच्या स्वरूपात एक लेनची वाहतूक सुरू करण्यात आली आहे तसेच येत्या सोमवारपासून संपूर्ण भुयारी मार्ग सुरू करणार असल्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिले आहे.