• English
  • मराठी

(English) Free Artificial Limb Fitting Camp Organized in Panvel

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, साधु वासवाणी मिशन पुणे आणि फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात व पाय बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. विविध अपघातात दुर्दैवाने आपले हात-पाय गमावलेल्या गरजवंतांना यावेळी मोफत कृत्रिम हात व पाय बसविण्यात आले. हा कार्यक्रम लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह पनवेल येथे पार पडला.यावेळी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.