• English
  • मराठी

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील वीरूपक्ष मंदिर मंगल कार्यालय येथे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील वीरूपक्ष मंदिर मंगल कार्यालय येथे ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे थेट उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही राज्यशासनाची योजना महिला सक्षमीकरणासाठी किती लाभदायी आहे याची यावेळी माहिती देवेंद्रजींनी उपस्थितांना दिली.