• English
  • मराठी

विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा… 🇮🇳

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात प्रथमच खारघर येथे ११११ फुटी तिरंगा रॅली काढण्यात आली! याप्रसंगी मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांचा देशभक्तीचा उत्साह, माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. यानिमित्ताने उपस्थित राहून, सर्वांना भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या!
भारत माता की जय!