• English
  • मराठी

रोहिजण येथील समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेला भेट

 

पनवेल तालुक्यातील रोहिंजण येथे कै. चंद्रकांत क्रीडा मंडळ करंजावडे यांच्यावतीने प्रथम क्रीडा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. या महोत्सवाअंतर्गत समाजस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. करंजावडे येथील कै. सरस्वती बाबाजीराव कदम क्रीडानगरीत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.