• English
  • मराठी

राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.श्री. शिवप्रकाशजी यांची किल्ले रायगडाला भेट

भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाशजी रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त रायगड दौऱ्यावर आले असता आज त्यांनी मराठा साम्राज्यांच्या गौरवाचे प्रतीक असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडला भेट दिली व राजा शिवछत्रपतींना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत रायगड जिल्ह्यातील भाजपाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.