• English
  • मराठी

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल तर्फे आयोजित “दिवाळी पहाट ” या कार्यक्रमास झी मराठी लिटिल चॅम्प फ्रेम मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लगाटे , शमिका भिडे तसेच सुर नवा ध्यास नवा मधील प्रणय पवार यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सुश्राव्य गाण्याची सुरेख मैफलीला सर्व पनवेलकरांनी उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व पनवेलकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो..!