• English
  • मराठी

18 स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त ओरियन मॉल पनवेल येथे आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या प्रतिकृतीचे उद्घाटन

 

स्वतंत्र अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना पनवेल मधील ओरियन मॉल मध्ये भारताची पहिली युद्धनौका म्हणून ओळख असलेल्या आयएनएस विक्रांत युद्ध नौकेची प्रतिकृतिचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले .

संस्कार भारती, ओरियन मॉल , बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने युद्धनौकेच्या चलचित्राचे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. तरी समस्त पनवेलकरांनी आवर्जून भेट दयावी.