• English
  • मराठी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गणदेवी विधानसभा निवडणुक प्रभारीपदी नियुक्त प्रभारी पदाची जबाबदारी स्वीकारताच भाजप शक्ती केंद्र प्रमुखांची घेतली भेट.

 

 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील “गणदेवी विधानसभा निवडणुक प्रभारी” म्हणून नियुक्त होताच गणदेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व शक्ती केंद्र प्रमुखांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. येथील पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती, आत्मविश्वास आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता गणदेवी विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकणार, हे निश्चित !