• English
  • मराठी

चौक येथील प्रचार सभेत व्यक्त केला निर्धार !

आगामी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचाच विजय होणार !!

 

चौक, लोधीवली, आसरे आणि तुपगाव येथील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे आणि रिपाइं (आठवले गट) भाजप परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक येथील पोतदार सभागृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना संबोधित केले व विजयाचा विश्वास दिला.